Month: October 2023

शेती : तीन एकरांत पिवळं सोनं पिकवत लाखोंचं उत्पन्न घेणारा शेतकरी

झेंडूची फुलं म्हटलं की आपल्याला आठवतो दसऱ्याचा काळ. शेतकरीही याकाळात त्याचं मोठं उत्पन्न घेतात. पण शक्यतो मातीमोल भावानंच या फुलांची विक्री होते. पण केवळ दसऱ्यात नव्हे तर इतर वेळीही झेंडूची…